Skalpel Te Skopee Te Robo | स्कालपेल ते स्कोपी ते रोबो

Skalpel Te Skopee Te Robo | स्कालपेल ते स्कोपी ते रोबो

ही कहाणी आहे एका आधुनिक सुश्रुताची. 

सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. शैलेश पुणतांबेकर 

यांच्या चतुरस्र कार्याची. 

असंख्य कॅन्सररुग्णांवर यशस्वी उपचार करणारे, 

जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन 

शल्यचिकित्साविषयक मार्गदर्शन 

आणि शस्त्रक्रिया करणारे, 

‘पुणे टेक्निक' हे नवे शल्यतंत्र विकसित करणारे, 

ख्यातनाम सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या 

अनोख्या प्रवासाचा घेतलेला वेध.

ISBN: 978-93-90324-51-4
  • पहिली आवृत्ती : १९ फेब्रुवारी २०२५
  • मुखपृष्ठ व मांडणी : चंद्रमोहन कुलकर्णी
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५ " X ८.५ "
  • बुक कोड : B-02-2025
M.R.P ₹ 350
Offer ₹ 315
You Save ₹ 35 (10%)