Siddharth | सिद्धार्थ
'हा प्रवास आहे सिद्धार्थचा अन् त्याच्या आई-बाबांचा.
हा प्रवास सुखकर नक्की नव्हता. त्यात आशानिराशेचा
लपंडाव होता, सुखदु:खाची पाठशिवणी होती,
उव्दिग्नतेची खोल खाई अन् अत्यानंदाची उत्तुंग शिखरंही होती !
‘जिगसॉ पझल’च्या खेळातून स्वत:चा शोध घेतलेल्या
अन् स्वत:ची स्वतंत्र ओळख मिळवणाऱ्या सिद्धार्थची आणि
आयुष्याच्या ‘जिगसॉ पझल’ला जिद्दीनं भिडणाऱ्या
त्याच्या आईबाबांची - स्मिता आणि भूषणची कहाणी... '
ISBN: 978-93-86628-74-9
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५"
- पहिली आवृत्ती : मे 2019
- मुखपृष्ठ : तृप्ती देशपांडे