
Shuddhalekhan Margapradeep | शुद्धलेखन मार्गप्रदीप
आठवी ते एम.ए.चे विद्यार्थी, पालक, शिक्षक,
प्राध्यापक, मुद्रितशोधक आणि अभ्यासक
ह्यांच्यासाठी मराठी शुद्धलेखनाचे सुलभ मार्गदर्शन
• उदाहरणांसह वैशिष्ट्यपूर्ण मांडणी
• विशेष पाठांसह
१. सूत्रबद्ध पाठरचना
२. वर्णमाला आणि शुद्धलेखन
३. जोडाक्षरे
४. स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी
५. शुद्धलेखनविषयक संकीर्ण बाबी
• नित्योपयोगी शब्दांचा वैशिष्ट्यपूर्ण संग्रह
ISBN: 978-93-91469-50-4
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ९ जून २००७
- सहावी आवृत्ती : २७ फेब्रुवारी २०२२ - मराठी भाषा दिन
- सद्य आवृत्ती : ऑक्टोबर २०२४
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
- अंतर्गत मांडणी : अरुण फडके
- राजहंस क्रमांक : A-07-2022