Shivsena, Lokadhikar ani Mee | शिवसेना, लोकाधिकार आणि मी
मुंबई महाराष्ट्रात आहे, पण मुंबईमध्ये महाराष्ट्र नाही -
ही विदारक वस्तुस्थिती आहे. ही स्थिती बदलण्यासाठी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली
समर्पित भावनेने कार्य करणार्या स्थानीय लोकाधिकार
समिती महासंघाची कामगिरी अतुलनीय अशीच आहे.
मुंबईत महाराष्ट्र वाढीस लावणार्या व मराठीकरणाचे
तेजस्वी कार्य करणार्या लोकाधिकारच्या कार्याचा
जेवढा गौरव करावा तेवढा कमीच आहे.
-- वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज
ISBN: 978-93-90324-94-1
- पहिली आवृत्ती : ३ सप्टेंबर २०२३
- चित्रकार : सतीश भावसार
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५ "
- बुक कोड : H-02-2023