Shepteechya Goshtee | शेपटीच्या गोष्टी
शेपटी हा अनेक प्राण्यांच्या शरीराचा महत्त्वाचा आणि अतिशय उपयुक्त अवयव आहे. ठरावीक प्राण्यांनाच हा अवयव का मिळाला? शेपटीचे काय काय उपयोग असतात? शेपटी नसती, तर त्यांना जगता आले असते का? चला, या पुस्तकात शोधू या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे. शेपटीच्या गोष्टी
- आय.एस.बी.एन. नं. -978-93-95483-55-1
- पहिली आवृत्ती - मार्च २०२३
- चित्रकार - शुभांगी चेतन
- बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
- आकार - ५.५" X ८.५"
- बुक कोड - C-07-2023
- पृष्ठ संख्या - ४०
- वजन - ६०