Shodh gramin Aarogyacha | शोध ग्रामीण आरोग्याचा
'रोगांवरचे अत्याधुनिक उपचार सोडाच, पण जिथे रोगाबाबत पुरेशी माहितीही नसते; अशा ग्रामीण भागालाच डॉ. हिम्मतराव बावस्करांनी आपलं कार्यक्षेत्रं मानलं. ग्रामीण भागात जन्मलेल्या अन् वाढलेल्या डॉ. बावस्करांनी अज्ञान, गरिबी फार जवळून अनुभवली. साप-विंचवाचा दंश अन् त्याने होणारे मृत्यू, कुपोषण, प्रदूषणामुळे होणारे आजार यांच्या जोडीला मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग यांसारखे पूर्वी श्रीमंतांचेच मानले जाणारे विकारही ग्रामीण भागात शिरकाव करत आहेत. या सा-या व्याधींबद्दलची सजगता अन् उपचारांमधील तप्तरता सा-यांच्या मनावर ठसवणारे शोध ग्रामीण आरोग्याचा '
ISBN: 978-81-7434-631-5
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५' X ८.५'
- पहिली आवृत्ती:ऑक्टोबर २०१३
- सद्य आवृत्ती:ऑक्टोबर २०१३
- मुखपृष्ठ : मनोहर दांडेकर'