Shodh Ani Bodh | शोध आणि बोध

Shodh Ani Bodh | शोध आणि बोध

शेती आणि पशुपालन हे माणसाचे 

अगदी पुरातन काळापासून 

अस्तित्वात असलेले व्यवसाय. 

शेतीसंबंधीची निरीक्षणे आणि प्रयोग 

माणूस प्राचीन काळापासून करत आला आहे. 

भारतातही वैदिक कालखंडापासून 

अनेक ऋषिमुनींनी शेतीविषयक 

विविध विषयांना गवसणी घालणारी 

ग्रंथरचना केली. 

कृषिपराशर, वृक्षायुर्वेद, उपवनविनोद अशा 

अनेक बहुमोल ग्रंथांचा धांडोळा घेऊन 

शेतीविषयक तंत्र आणि विज्ञानाचा 

शोध, वाचन, अभ्यास, प्रयोग 

या चतु:सूत्रीच्या निकषांवर 

आधुनिक दृष्टिकोनातून वेध घेणारा ग्रंथ.

ISBN: 978-93-91469-43-6
  • पहिली आवृत्ती : ३ जून २०२२
  • मुखपृष्ठ : सतीश भावसार
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५'" X ८.५"
  • बुक कोड -F-01-2022
M.R.P ₹ 350
Offer ₹ 315
You Save ₹ 35 (10%)

More Books By Ravindra Anant Sathe | रविंद्र अनंत साठे