Shakaharch ka?  | शाकाहारच का?

Shakaharch ka? | शाकाहारच का?

'कोणतीही अध्यात्मिक व्यक्ति प्राण्यांचे शव खाऊ शकत नाही. माझे पोट ही ईश्वरी देणगी आहे. नैतिक दृष्टया प्राणिहत्या करून त्यांचे दफन माझ्या पोटात मी करू इच्छित नाही. - बर्नार्ड शॉ - डॉ. कल्याण गंगावाल एम्. बी. बी. एस. व एम्. डी. या दोन्ही परीक्षांत सुवर्णपदक. बी. जे. मेडिकल कॉलेजमधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी हा बहुमान. ससून व के.इ.एम्. या रूग्णालयात मानद प्राध्यापक. शाकाहाराचा शास्त्रीय व वैद्यकीय दृष्टीकोनातून अनेक वर्षे सातत्याने प्रचार करीत आहेत. अमेरीकेत व जगभर यावर व्याख्याने. गुटका, तंबाखू विरोधी आंदोलनात सध्या प्रमुख सहभाग. वृत्तपत्रात अनेक लेख प्रसिद्ध. चित्रकलेचाही छंद आहे. प्रमुख पुरस्कार : ‘शाकाहारप्रिय’, ‘समाजरत्न’, ‘शातिसागर’. डॉ. श्रीराम गीत पुण्यात १९७० पासून वैद्यकीय व्यवसाय. को-ऑर्डिनेटर, ज्ञानप्रबोधिनी मेडिकल ट्रस्ट संचालित संजीवन हॉस्पिटल, कर्वे रोड, पुणे. व्यवसाय मार्गदर्शन, वैद्यकीय, सामाजिक व विज्ञान विषयावरील पुस्तके प्रसिद्ध. ‘सृष्टिविज्ञान गाथा’ या द्विखंडात्मक ग्रंथास ९४-९५ चा महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार. '

ISBN: 978-81-7434-234-8
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : नोव्हेंबर १९९७
  • सद्य आवृत्ती : ऑक्टोबर २०१२
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'
M.R.P ₹ 80
Offer ₹ 72
You Save ₹ 8 (10%)

More Books By Dr. Kalyan Gangwal & Dr. Shriram Geet | डॉ. कल्याण गंगवाल व डॉ. श्रीराम गीत