
Shabdataranga | शब्दतरंग
वाचनवेड्यांच्या सोबतीला वाचताना
असतात शब्द.
एखादा अनवट शब्द वाचणाऱ्याला भावतो,
कुतुहल चाळवतो.
अशा शब्दाचा शोध घेणं
रंजक अन् माहितीपूर्ण ठरतं.
या प्रक्रियेतून मिळणारा आनंद अवर्णनीयच !
भेटणाऱ्या प्रत्येक शब्दाकडे
डोळस नजरेनं पाहणाऱ्या
एका शब्दवेधी वाचनवेड्याने केलेली
शब्दांसोबतची मुक्त मुशाफिरी.
- पहिली आवृत्ती : डिसेंबर २०२१
- मुखपृष्ठ व आतील मांडणी : बाबू उडुपी
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८ .५"
- बुक कोड : L-03-2021
More Books By Dr. Umesh Karambelkar | डॉ. उमेश करंबेळकर

₹108
₹120