सुसाट जॉर्ज

सुसाट जॉर्ज

जॉर्ज फर्नांडिस!भारताच्या राजकारणातील एकवादळी अन् बहुरंगी व्यक्तिमत्त्व. रेल्वेरुळांवर पोलिसांचा मार खाणारे जॉर्ज. उद्योगपतींना चळचळा कापायला लावणारे जॉर्ज. स. का. पाटलांना धूळ चारणारे ‘जायंट किलर’ जॉर्ज. चुटकीसरशी मुंबई बंद करणारे बंदसम्राट जॉर्ज.भारतीय रेल्वेच्या चाकांना थांबवणारे जॉर्ज. मंत्रीपदाच्या जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडणारे जॉर्ज. सरकारचं समर्थन अन् विरोधसारख्याच कुशलतेनं करणारे संसदपटू जॉर्ज. इंदिराजींपासून अटलजींपर्यंत अनेकांबरोबरसहा दशकं राजकारणात वावरलेल्या –स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासावरआपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या –राजकीय नेत्याचं प्रोफाईल

  • Weight 292 g ISBN 978-81-943051-4-9 पुस्तकाची पाने 206 बाईंडिंग कार्ड बाईंडिंग साईज 5.5" X 8.5" सद्य आवृत्ती मार्च 2020 पहिली आवृत्ती मार्च 2020 Illustrator 0 Book Author निळू दामले
M.R.P ₹ 250
Offer ₹ 225
You Save ₹ 25 (10%)
Out of Stock

More Books By Pandurang Baikar