
Saptarshi Ani Arundhati | सप्तर्षी आणि अरुंधती
या आहेत आठ प्रतिभावंतांच्या चरितकथा.
शारीरिक अन् मानसिक व्याधींपासून
दारुण दारिद्रय अन् टोकाच्या सामाजिक अवहेलनेपर्यंत
अनंत अपेष्टा भोगलेले
हे सारे जणू शापित यक्षच.
मात्र स्वत: दु:ख, यातना भोगणा-या
या सगळयांच्या मनी अवघ्या विश्वाचे आर्त प्रकटले
आणि त्यांच्या अक्षरातून तेच कागदावर अवतरले.
आपल्या प्रतिभेच्या तेजाने विश्वसाहित्याच्या नभात
नक्षत्रांचे अढळ स्थान मिळवणारे
सप्तर्षी आणि अरुंधती
ISBN: 978-81-7434-690-2
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २०१४
- सद्य आवृत्ती : मार्च २०१६
- मुखपृष्ठ व आतील सजावट : चंद्रमोहन कुलकर्णी
- राजहंस क्रमांक : B-01-2014