
Sangte Aika | सांगत्ये ऐका
'...मग ते आई-बाप म्हणतात मुलीला सिनेमा लाईनची हौस आहे, तिला सिनेमात टाकायचंय. त्या मुलीकडे बघून मला कळवळून येतं. मी सांगते शहाणे असाल, मुलीचं हित करायचं असेल तर तिला या लाईनकडे चुकूनही फिरकूसुद्धा देऊ नका. माझा अनुभव आहे त्या मागे. '
ISBN: 978-81-7434-154-9
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : फेब्रुवारी १९७०
- सद्य आवृत्ती : जुलै २०१५
- मुखपृष्ठ : दिपक इंगळे'