
Rosh viruddha Stanley Adams | रोश विरुद्ध स्टॅनले ॲडॅम्स
'ज्यावेळी सरकारी बंधने अपुरी पडतात,
ज्यावेळी औषधांच्या व्यापाराचा निव्वळ धंदा बनतो,
ज्यावेळी रोग्याच्या अज्ञानावर औषध-कंपन्या
आपली पोळी भाजू पाहतात;
त्यावेळी केवळ गरिबांवरच नव्हे, तर सर्वांवरच
जीवघेणा अन्याय सुरु होतो.
अशा वेळीच एखादा स्टॅनले अॅडॅम्स जागा होतो
आणि ह्या अन्यायाला वाचा फोडतो.
सध्याचा औषध-व्यवसाय हा ऑक्टोपससारखा आहे.
त्याचे पाश नकळत डॉक्टर, रोगी व सरकारभोवती
असे आवळले गेले आहेत की, या पाशापायी
आपण आपले अपरिमित नुकसान करून घेत आहोत,
याची पुसटशी कल्पनाही त्यांना येत नाही आणि
या सा-याला बळी पडतो तो अज्ञानी रोगी.
डॉ. विश्वास राणे'
ISBN: 978-81-7434-820-3
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी २०१५
- सद्य आवृत्ती:जानेवारी २०१५
- मुखपृष्ठ : रवि मुकुल
- राजहंस क्रमांक : A-03-2015
More Books By Dr. Sadanand Borse | डॉ. सदानंद बोरसे

₹342
₹380