Reshalekhak | रेषालेखक

Reshalekhak | रेषालेखक

'संपादनः दिलीप माजगावकर / मधुकर धर्मापुरीकर .. या व्यंगचित्रकाराचा माझ्या मनावर साकल्याने झालेला परिणाम असाः बौध्दिक आवाहन आणि प्रसन्न करमणूक यांचा मेळ घालत असताना सरवट्यांना विनोदाने उथळ बाजारीपणा कटाक्षाने टाळलेला आहे. विं. दा. करंदीकर ...मला स्वतःला त्यांची हास्यचित्रे, वेष्टने (व ते स्वतः) फार आवडतात. खरे सांगायचे, तर मराठी हास्यचित्रकारांत खरी प्रतिभा त्यांच्यापाशीच आहे. बाकीचे हुशार आहेत, कुशल कारागीर आहेत किंवा अनुकरणशील आहेत. श्री.पु.भागवत '

ISBN: 978-81-7434-441-0
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ७" X ६.५"
  • पहिली आवृत्ती:फेब्रुवारी २००९
  • सद्य आवृत्ती:फेब्रुवारी २००९
  • मुखपृष्ठ : रवि मुकुल'
M.R.P ₹ 125
Offer ₹ 112.5
You Save ₹ 12.5 (10%)
Out of Stock

More Books By Dileep Majgaonkar / Madhukar Dharmapurikar | संपादक - दिलीप माजगावकर / मधुकर धर्मापुरीकर