
Raymunia | रायमुनिया
लहानपणी सुट्टीमध्ये जंगलात केलेली भटकंती.
नोकरीनिमित्त धरणपरिसरातील विश्रामगृहातील एकांत.
अशा रानवाटांवर अन् डोंगरदऱ्यांमध्ये रमताना
सुचलेल्या या कथा म्हणजे जणू रानमेवाच.
करवंद, जांभळं अन् टणटणीच्या झुडपांना येणारी-
सुभग, चिमण्या अन् मुनियासारख्या रानपाखरांसाठी असणारी –
ही रानमेव्याची फळं म्हणजेच –
रायमुनिया
ISBN: 978-81-952301-0-5
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०२१
- मुखपृष्ठ व आतील मांडणी : चंद्रमोहन कुलकर्णी
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८ .५"
- बुक कोड : J-03-2021