Rashtradhwaj : Prachin te arvachin | राष्ट्रध्वज : प्राचीन ते अर्वाचीन
'राष्ट्रध्वज म्हणजे केवळ रंगीबेरंगी कापड नव्हे, त्यात असलेले उभे-आडवे धागे तर आपल्या तनमनातील जाज्वल्य राष्ट्रप्रेमाचे आणि इथल्या सर्व जातींना, धर्मांना, पंथांना एकत्र बांधणा-या राष्ट्रप्रेमाचे धागे आहेत. गेल्या पाच हजार वर्षांत परकीय आक्रमकांना परतवून लावताना आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाचा साक्षीदार असणा-या ध्वजाचा हा इतिहास. इंग्रजांविरूध्दच्या राष्ट्रीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक अनमोल शस्त्र असणारा तिरंगा ध्वज आज स्वातंत्र्यानंतर शेजारच्या परकीय आक्रमकांच्या मनात धडकी भरवतो! आपल्या राष्ट्रीय मानचिन्हाच्या इतिहासाचा आणि वर्तमानाचा घेतलेला हा वेध! '
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७" X ९.५"
- पहिली आवृत्ती : ऑगस्ट २००७
- सद्य आवृत्ती : ऑगस्ट २००७
More Books By Milind Sabnis
Rashtradhwaj : Prachin te arvachin | राष्ट्रध्वज : प्राचीन ते अर्वाचीन
Milind Sabnis
₹108
₹120
Out of Stock