
Raktagulab | रक्तगुलाब
Editor:
Vinaya Khadpekar | विनया खडपेकर
फुलाफळांनी बहरलेलं रम्य काश्मीर.
पण तेथे धार्मिक, आर्थिक, शासकीय,
राजकीय गुंतागुंतीचं जाळं.
या पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही
काश्मिरी पंडितांच्या कुटुंबाची कहाणी –
ही पितापुत्रांची, जिवलग मित्रांची,
उत्कट प्रीतीचीही कहाणी –
संपादक अभय प्रताप जिवाच्या भीतीने
अनंतनागमधून कुटुंबासह बाहेर पडतात.
जम्मूत बेघर पंडितांसाठी उभारलेल्या तंबूंच्या
छावणीत हे कुटुंब दाखल होतं…
पुढे काय घडतं?
ISBN: 978-93-86628-86-2
- बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २०२०
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
- बुक कोड : B-03-2020