Rakhetoon Ugavateekade |राखेतून उगवतीकडे
Editor:
Karuna Gokhale | करुणा गोखले
ही कहाणी आहे किशोरवयापासून जपलेल्या एका स्वप्नाची.
त्यासाठी केलेल्या अपार शारीरिक, शैक्षणिक आणि मानसिक तयारीची,
कष्टसाध्य यशाची, निष्ठेची आणि कर्तव्यबुद्धीची. पण....
एका क्षणात ती होते, कहाणी स्वप्नभंगाची आणि यातनांची.
त्याच वेळी सोशिकतेची, दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि समंजस स्वीकाराची.
ही कहाणी केवळ आकाशात भरारी घेणारा वैमानिक
कायमसाठी चाकाच्या खुर्चीत जखडबंद होतो त्याची नाही,
तर पुनश्च ‘ राखेतून उगवतीकडे’ निग्रहाने झेपावतो, त्याची होय.
ISBN: 978-93-95483-27-8
- पहिली आवृत्ती : जुलै २०२३
- चित्रकार : चंद्रमोहन कुलकर्णी
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५ "
- बुक कोड : G-06-2023