Rang Samupadeshnache | रंग समुपदेशनाचे
'विविध समस्यांच्या अंधारात चाचपडणा-या आपल्या मुलांना, त्यांच्या पालकांना व शिक्षकांना समुपदेशनाचा बहुरंगी दिवा दाखवता आला तर... या तळमळीतूनच प्रकाशित झालंय ‘रंग समुपदेशनाचे’ आयुष्याच्या टप्पयांवरील विविध समस्या आणि त्यांवरील उपाय यांचे विश्लेषण मानसशास्त्रीय समुपदेशकांनी मांडलेले आहे. ते वाचतांना आपले परस्परसंबंध, भावनांची आंदोलने, सवयी याविषयी नवनवे पैलू उलगडत जातात. सर्वसामान्य व्यक्ती, विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्रशिक्षणार्थी शिक्षक, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्ते यांना या पुस्तकाद्वारे नवी दृष्टी मिळेल. हे पुस्तक समुपदेशनाच्या कार्याला नक्कीच एक नवी दिशा देईल. '
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५' X ८.५' पहिली आवृत्ती:जानेवारी २०१४
- सद्य आवृत्ती:जानेवारी २०१४
- मुखपृष्ठ : व्हाईट निग्रो, पणजी'