Roby Disilva eka manasvi kalakaracha pravas | रॉबी डिसिल्वा एका मनस्वी कलाकाराचा प्रवास

Roby Disilva eka manasvi kalakaracha pravas | रॉबी डिसिल्वा एका मनस्वी कलाकाराचा प्रवास

'अग्रगण्य युरोपियन डिझायनर्सच्या बरोबरीनं काम केलेला, 

मिलान (इटली)च्या स्टुडिओ बोजेरीनं आणि 

लंडनच्या जे. वॉल्टर थॉम्पसन जाहिरात कंपनीनं 

सन्मानानं बोलावून घेतलेला 

पहिला आणि एकमेव भारतीय डिझायनर. 

इंग्लंडच्या राजघराण्याकडून F.C.S.D. पदवीनं 

सन्मानित झालेला एकमेव आशियाई. 

यानं भारतात पॅकेजिंग डिझाइन प्रथम आणलं. 

इंडस्ट्रिअल डिझाइनची सुरुवात केली. 

ग्राफिक डिझाइनला भारतीय चेहरा देण्याचा ध्यास घेतला. 

कला-विद्यापीठ उभं करण्याचं स्वप्न पाहिलं... 

1960चं दशक सरताना रॉबी डिसिल्वा भारतात परतले, 

तेव्हा ते इथल्या डिझाइन क्षेत्राच्या 

वीस-पंचवीस वर्षं पुढेच होते. 

ISBN: 978-81-7434-959-0
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ७" X ९.५"
  • पहिली आवृत्ती : एप्रिल २०१६
  • सद्य आवृत्ती : नोव्हेंबर २०२१
  • मुखपृष्ठ व अंतर्गत छायाचित्रे : रॉबी डिसिल्वा - एरल अल्फान्सो
  • मांडणी व अंतर्गत सजावट : मनोज आचार्य
  • राजहंस क्रमांक : D-05-2016
M.R.P ₹ 240
Offer ₹ 216
You Save ₹ 24 (10%)

More Books By Veena Gavankar | वीणा गवाणकर