Phulpakharu | फुलपाखरू

Phulpakharu | फुलपाखरू

दक्षिणगंगा गोदावरी. तिच्यावर बांधलेलं गंगापूर धरण. या धरणाची भिंत फोडण्याचा दहशतवादी कट शिजला. नाशिक शहर पूर्णपणे उद्ध्वस्त करू पाहणारं हे भयानक कारस्थान. कोण होते हे दहशतवादी? कसं विणलं त्यांनी हे कुटिल जाळं? त्यांचा छडा लागला का? की आजही त्यांची छुपी कारवाई चालूच आहे? नाशिकवरची ही टांगती तलवार हटली की नाही? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देणारं - वेगवान नाट्यमय घटनाप्रवाहात वाचकाला खेचून नेणारं - अनपुटडाउनेबल थ्रिलर!

M.R.P ₹ 240
Offer ₹ 216
You Save ₹ 24 (10%)

More Books By Jagdish Deore | जगदिश देवरे