Parkya Phulanchi Gostha | परक्या फुलांची गोष्ट

Parkya Phulanchi Gostha | परक्या फुलांची गोष्ट

आपण सर्व निसर्गाची बाळे आहोत. निसर्ग प्रत्येकाला पुरेसे देतो. तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या, अशी निसर्गाची शिकवण आहे. ही शिकवण जो पाळत नाही, त्याला अद्दल घडते. वाचू या, हा संदेश देणारी – परक्या फुलांची गोष्ट

  • आय.एस.बी.एन. नं. - 978-93-95483-61-2
  • पहिली आवृत्ती - मे २०२३
  • चित्रकार - मैत्रेयी नामजोशी
  • बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
  • आकार -७" X ९.१५ "
  • बुक कोड - D-05-2023
  • पृष्ठ संख्या - २०
  • वजन - ५७
M.R.P ₹ 100
Offer ₹ 90
You Save ₹ 10 (10%)