Prachin Bharatiy ganit (Bhag 1) | प्राचीन भारतीय गणित (भाग-१)

Prachin Bharatiy ganit (Bhag 1) | प्राचीन भारतीय गणित (भाग-१)

'गणित म्हटले की डोळ्यापुढे येतात 

शून्य ते नऊ हे अंक, दशमान पद्धती, 

वर्गमूळ अन् घनमूळ, त्रिज्या अन् क्षेत्रफळ, 

गुणाकार-भागाकार, बेरीज-वजाबाकी 

बीजगणित-भूमिती-अंकगणित-संख्याशास्त्र. 

पण यातल्या कितीतरी गोष्टी 

शोधल्या गेल्या तीन हजार वर्षांपूर्वी 

आणि त्याही आपल्या भारतात ! 

आर्यभट्ट, भास्ककराचार्य, माधव आणि कुट्टक

अशा कितीतरी महान गणितज्ञांची 

भली मोठी परंपरा सांगणारे भारतीय गणित. 

हे गणित आणि त्यातले सिध्दांत 

संस्कृत भाषेतच का अडकून पडले ? 

त्याचे आजच्या संगणकयुगाशी 

काही नाते आहे का ? 

या प्रश्नांची उत्तरे उलगडून दाखविणारा 

मौल्यवान ग्रंथ. 

ISBN: 978-81-7434-592-9
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ७" X ९.५"
  • पहिली आवृत्ती : डिसेंबर २०१२
  • सद्य आवृत्ती : मार्च २०१६
  • मुखपृष्ठ : शैलेश तेंडोलकर
  • राजहंस क्रमांक : L-02-2012
M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save ₹ 20 (10%)
Out of Stock

More Books By Mohan Apte | मोहन आपटे