Pangira | पांगिरा

Pangira | पांगिरा

'उद्ध्वस्त खेडी, वैराण राने पाण्याचा गैरवापर, दुष्काळाचे शापित गाणे टपो-या कणसांसारखी मातीतली माणसे आधुनिकीकरण, सहकार अन् लोकशायचा फेरा गावच्या काळया - पांढरीचे एका तपाचे तीन-तेरा हाच पांगिराचा लोकविलक्षण पसारा! '

ISBN: 978-81-7434-703-9
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : ऑक्टोबर १९९९
  • सद्य आवृत्ती : मार्च २०१६
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'
M.R.P ₹ 280
Offer ₹ 252
You Save ₹ 28 (10%)