
Pakistan...Asmitechya Shodhat | पाकिस्तान... अस्मितेच्या शोधात
'भारताचा कडवा द्वेष किंवा इस्लामबद्दलचे कर्मठ प्रेम यापैकी कशाभोवतीही पाकिस्तानचे राष्ट्रजीवन धड उभे राहू शकलेले नाही. आपल्या अस्तित्वाचा मूलाधार काय असायला हवा, याचे उत्तर त्या देशाला साठ-बासष्ट वर्षांनंतरही सापडू शकलेले नाही. अराजकाच्या भोव-यात सापडलेल्या आपल्या शेजा-याची ही शोकात्म फजिती किती धोकादायक ठरू शकते, हे सप्रमाण दाखवून देणारे लक्षवेधी पुस्तक. '
ISBN: 978-81-7434-477-9
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ ' X ८.५"
- पहिली आवृत्ती : डिसेंबर २००९
- सद्य आवृत्ती : ऑगस्ट २०२१
- मुखपृष्ठ : कमल शेडगे'
More Books By Pratibha Ranade | प्रतिभा रानडे

₹315
₹350