
Pahilele Desh, Bhetleli Manse | पाहिलेले देश, भेटलेली माणसं
'हे नेहमीच्या अर्थानं प्रवासवर्णन नाही. निरनिराळ्या देशांचा वर्तमान आणि भूगोल यांतून इतिहासाचा वेध घेत केलेला हा मनोज्ञ लेखनप्रपंच. आपली अनुभवश्रीमंती वाचकांमध्ये वाटून घ्यावी एवढयाच उद्देशाने साधलेला हा सहजसंवाद. '
ISBN: 978-81-7434-493-9
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५' X ८.५'
- पहिली आवृत्ती:मार्च २०१०
- सद्य आवृत्ती:जुलै २०२४
- मुखपृष्ठ : रवि मुकुल'