Olakh Aplya Vishvachiee | ओळख आपल्या विश्वाची

Olakh Aplya Vishvachiee | ओळख आपल्या विश्वाची

आकाश संपते, तिथे सुरू होते अथांग ‘अंतराळ’. या अंतराळात पसरले आहे आपले अफाट विश्व. कोट्यवधी दीर्घिका, अब्जावधी ग्रह-तारे न्युट्रॉन तारे, क्वेसार, कृष्णविवरे अशा अनेक घटकांनी बनलेले हे विश्व. आपण कल्पनाही करू शकणार नाही, अशा चमत्कारांनी अन् घटनांनी भरलेले हे विश्व. या अनंत विश्वांचा वेध घेण्याचा अथक प्रयत्न जगभरचे खगोलशास्त्रज्ञ पिढ्यानपिढ्या करत आहेत. लहानथोरांच्या मनात एकाच वेळी कुतूहल अन् जिज्ञासा निर्माण करणार्‍या आणि त्याचवेळी त्यांना अचंबितही करणार्‍या या विश्वाचा सुबोध परिचय करून देण्यासाठी सुप्रसिद्ध खगोलतज्ज्ञ गिरीश पिंपळे यांनी रोखलेली दुर्बीण म्हणजे -

  • आय.एस. बी. एन. नं. - 978-93-95483-49-0
  • प्रथम आवृत्ती - २८ फेब्रुवारी २०२३
  • चित्रकार - तृप्ती देशपांडे
  • आकार - ५.५" X ८.५" (डेमी)
  • पृष्ठ संख्या - १२०
  • बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
  • बुक कोड - B-04-2023
M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save ₹ 20 (10%)