
Operation X | ऑपरेशन एक्स
'२६/११ ची काळरात्र.
मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेला भीषण हल्ला.
त्याच्या प्रतिकारासाठी सुरू झाला
एक धाडसी लढा.
कसाब जेरबंद झाला.
बाकी दहशतवाद्यांचा बिमोड झाला.
कसाबशी संबंधित न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली.
कसाबच्या मानेभोवती फास आवळला गेला.
आणि चार वर्षांनी 'ऑपरेशन एक्स' पूर्ण झालं.
या मोहिमेचा पडद्यामागच्या तपशिलांसह साद्यंत आढावा
ISBN: 978-81-7434-615-5
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जुलै २०१३
- सद्य आवृत्ती : जानेवारी २०१७
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
- राजहंस क्रमांक : G-05-2013