Nisargamitra John Myur | निसर्गमित्र जॉन म्यूर

Nisargamitra John Myur | निसर्गमित्र जॉन म्यूर

'ही सारी सृष्टी केवळ माणसासाठी निर्माण झाली आहे, असं मानणं वेडगळपणाचं ठरेल. माणूस नसेल, तर हे विश्व जेवढं अपूर्ण आहे, तेवढंच एखादा कीटक नसेल, तरीही अपूर्ण आहे. या विश्वाची रचना ईश्वरानं सर्वांसाठी केली आहे. तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या, अशीच या विश्वाची धारणा आहे... आपल्या या अफाट देशात अनेक ठिकाणी घनदाट जंगलं आहेत, त-हेत-हेचे पशुपक्षी आहेत, डोंगरद-या आणि कोसळते धबधबे यांनी आपला निसर्ग संपन्न आहे. परमेश्वरानं आपल्याला दिलेली ही निसर्गसंपत्ती पुढच्या पिढयांसाठी नीट जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे... असं समजावून सांगणा-या एका अमेरिकन निसर्गमित्राची ही चरित्रकथा... पर्यावरणप्रेमी वाचकांना विचारप्रवृत्त करणारी आणि कार्याची प्रेरणा देणारी... '

ISBN: 978-81-7434-609-4
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५' X ८.५'
  • पहिली आवृत्ती:फेब्रुवारी २०१३
  • सद्य आवृत्ती:फेब्रुवारी २०१३
  • मुखपृष्ठ : लीना सौमित्र'
M.R.P ₹ 100
Offer ₹ 90
You Save ₹ 10 (10%)
Out of Stock