Nisargakallol | निसर्गकल्लोळ
कुठे कोरडा दुष्काळ, तर कुठे ओला. कुठे ढगफुटी,
तर कुठे अवकाळी गारपीट. एकीकडे वारंवार वणवे,
तर दुसरीकडे महापूर.
सर्वत्र चर्चा एकच : हवामान कल्लोळ!
यात दोष कुणाचा? निसर्गाचा नक्की नाही.
तो तर पोरका होतोय! बेसुमार वृक्षतोड, बेफाम खाणकाम.
अनिर्बंध बांधकाम आणि अविचारी पाडकाम.
मानवाने निसर्गाची हत्या चालवली आहे.
पण निसर्गाची हत्या म्हणजे माणसाची आत्महत्या.
कशी, ते सांगत आहे...
ISBN: 978-93-95483-48-3
- पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २०२३
- चित्रकार : चंद्रमोहन कुलकर्णी
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- बुक कोड : B-03-2023