Nave Sur An Nave Tarane | नवे सूर अन नवे तराणे
'नवे आवाज, नवी गाणी, नवे प्रयोग, नवे सांगीतिक विचार, जोडीला नवं तंत्र अन् नवे मंत्र - या सा-यांनी गेल्या दहा-पंधरा वर्षांत पार बदलून टाकला चित्रपटसंगीताचा चेहरा. आपल्या आसपास रुंजी घालणा-या या नव्या तरुण गाण्याविषयी एका सर्जक रसिकानं मारलेल्या मनमोकळ्या गप्पा म्हणजे हे पुस्तक. नवं बदलतं संगीत ज्यांना ना समजतं, ना रुचतं; त्यांना ते समजून घ्यायला हे पुस्तक मदत करील. ज्यांना एव्हाना हे संगीत पचलं आहे, त्यांना त्यातले आणखी बारकावे हे पुस्तक दाखवील. आजच्या काळाचं संगीत गाणारं '
ISBN: 978-81-7434-529-5
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : एप्रिल २०११
- सद्य आवृत्ती : एप्रिल २०११
- मुखपृष्ठ : कमल शेडगे'