
Navya swarupat Excel | नव्या स्वरूपात एक्सेल
'एक्सेल संगणकाच्या विश्वातला तत्पर मदतनीस त्याची कार्यक्षमतेचा अफाट. किचकट आकडेमोड क्षणार्धात पुरी करणारा. नेमकी उत्तरं झटपट देणारा. तुमचा आज्ञाधारक साहाय्यक. कोणताही शास्त्रीय वा तांत्रिक बागूलबुबा उभा न करता एक्सेलच्या सगळ्या करामतींचा साध्या-सोप्या उदाहरणांद्वारे हसत-खेळत करून दिलेला परिचय. क-क-कॉम्प्यूटरचा या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक रवींन्द्र देसाई यांनी जवळच्या मित्राच्या भूमिकेतून केलेलं सुबोध मार्गदर्शन.'
ISBN: 978-81-7434-927-9
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७" X ९.५"
- पहिली आवृत्ती : डिसेंबर २००३
- सद्य आवृत्ती : ऑक्टोबर २०१५
- मुखपृष्ठ : अभय जोशी'