Nivadnuk Jinknyasathi sarva kahi | निवडणूक जिंकण्यासाठी सर्व काही

Nivadnuk Jinknyasathi sarva kahi | निवडणूक जिंकण्यासाठी सर्व काही

'निवडणुका कशा लढवाव्यात आणि जिंकाव्यात ? जनमत चाचण्या कशा कराव्यात ? आपलं राजकीय व्यक्तिमत्त्व कसं घडवावं ? आपली राजकीय प्रतिमा कशी उंचवावी ? जाहिरात, प्रचार कसा करावा ? कार्यकर्याँ कडून काम कशा प्रकारे करवून घ्यावं ? संघटनेची बांधणी कशी करावी ? निवडणुकीच्या युध्दातील पूर्वतयारीपासून अंतिम विजयापर्यंतची संपूर्ण व्यूहरचना शास्रशुध्द पध्दतीने उलगडणारे. '

ISBN: 978-81-7434-439-7
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : जानेवारी २००९
  • सद्य आवृत्ती : जून २०१२
  • मुखपृष्ठ : रवी पांडे'
M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save ₹ 20 (10%)
Out of Stock

More Books By Dr. Dileep Sarvate / Dr. Uday Nirgudkar | डॉ. दिलीप सरवटे व डॉ. उदय निरगुडकर