Nivdak Mangala Godbole | निवडक मंगला गोडबोले

Nivdak Mangala Godbole | निवडक मंगला गोडबोले

'आपली सध्याची भेसळयुक्त भाषा.... 

आपली सध्याची माध्यमग्रस्तता...... 

आपली सध्याची शिक्षण (अ)व्यवस्था...... 

आपली सध्याची पालकनीती (?).... 

आपली सध्याची डगमगणारी......इ.इ. 

थोडक्यात, 

तुमच्या-आमच्या सध्याच्या जगण्यावरचा 

तिरकस पण हसरा कटाक्ष.. 

विचारगर्भ पण मिस्कील भाष्य... 

आणि खेळकर शैलीतील मार्मिक निरीक्षणं 

म्हणजे मंगला गोडबोले यांचं विनोदी लेखन ! 

गेली ३५ वर्षं सातत्यानं आपल्या प्रसन्न, 

नर्मविनोदी आणि झुळूकदार विनोदानं 

हसू फुलवणाऱ्या आणि विचारप्रवृत्तही करणाऱ्या 

मंगला गोडबोले यांच्या 

निवडक विनोदी लेखनाचा संग्रह...... 

ISBN: 978-81-7434-951-4
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५"X ८.५" पहिली आवृत्ती : एप्रिल २०१६
  • सद्य आवृत्ती : सप्टेंबर २०२१
  • मुखपृष्ठ : तृप्ती देशपांडे
  • राजहंस क्रमांक : D-01-2016
M.R.P ₹ 325
Offer ₹ 293
You Save ₹ 32 (10%)