Nivdak Baburav arnalkar | निवडक बाबूराव अर्नाळकर

Nivdak Baburav arnalkar | निवडक बाबूराव अर्नाळकर

'बाबूराव अर्नाळकर. 

मराठी रहस्यकादंब-या अन् रहस्यकथांचे अनभिषिक्त सम्राट. 

दीड हजाराहून अधिक कादंब-या लिहून आपलं नाव 

‘गिनीज बुक’मध्ये नोंदवणारा विक्रमवीर. 

ज्याच्या पुस्तकांवर अक्षरश: लाखो वाचकांच्या 

वर्षानुवर्षं उड्या पडत राहिल्या, 

असा विलक्षण लोकप्रिय लेखक. 

नामांकित साहित्यिक अन् कलावंतांपासून सामान्य कष्टक-यांपर्यंत 

सा-यांनाच ज्याच्या लेखणीनं खिळवून अन् गुंगवून टाकलं, 

असा कलमबहाद्दर. 

बाबूरावांचं चरित्र, महेश एलकुंचवारांची प्रस्तावना,

अनेक नामवंत साहित्यिकांचे अन् कलाकारांचे विशेष लेख, 

बाबूराव अर्नाळकरांच्या गाजलेल्या अकरा कादंब-या अन् पाच कथा 

यांनी सजलेला हा ग्रंथ म्हणजे मराठी रहस्यकादंब-यांच्या 

या बादशहाला मानाचा मुजरा ! 

निवडक बाबूराव अर्नाळकर 

ISBN: :978-81-7434-991-0
  • बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
  • आकार : ७" X ९.५"
  • पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २०१७
  • सद्य आवृत्ती : जून २०१७
  • मुखपृष्ठ : सतीश भावसार
  • राजहंस क्रमांक : B-04-2017
M.R.P ₹ 700
Offer ₹ 630
You Save ₹ 70 (10%)
Out of Stock