Nehrunchi Savli - KF Rustamji yanchya Rojnishitun | नेहरूंची सावली - केएफ रुस्तमजी यांच्या रोजनिशीतून

Nehrunchi Savli - KF Rustamji yanchya Rojnishitun | नेहरूंची सावली - केएफ रुस्तमजी यांच्या रोजनिशीतून

'नेहरू जेवढे लोकप्रिय, तेवढेच माणूसवेल्हाळ. 

त्यांच्या स्वभावाची ही दोन लोभस वैशिष्टये 

त्यांच्या सुरक्षा-अधिकाऱ्यांसाठी मात्र त्रासदायक होती. 

सुरक्षा-यंत्रणा झुगारून देत नेहरू विराट गर्दीत घुसत. 

उघडया टपाच्या गाडीतून प्रवास करत. 

कधी गाडीच्या बॉनेटवर बसून सफरचंद खात खात जमावाशी संवाद साधत. 

मधेच मागच्या-पुढच्या मोटारींचा ताफा थोपवून 

रस्त्याकडेचा वाहता नळ बंद करायला धावत. 

नेहरू लहरी होते, रागीट होते, अवखळ होते, 

प्रेमळ होते आणि रुसकेसुध्दा होते. 

नेहरूंचे सुरक्षा-अधिकारी केएफ रुस्तमजी यांनी 

आपल्या रोजनिशीमध्ये पंडितजींची अशी अनेक रूपे टिपून ठेवली आहेत. 

नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवणारी 

त्या रोजनिशीतील काही निवडक पाने. 

ISBN: 978-81-7434-973-6
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : ऑगस्ट २०१६
  • मुखपृष्ठ व अंतर्गत मांडणी : सतीश भावसार
  • राजहंस क्रमांक : H-01-2016
M.R.P ₹ 225
Offer ₹ 169
You Save ₹ 56 (25%)