Nabh Akramile | नभ आक्रमिले

Nabh Akramile | नभ आक्रमिले

'माणसाच्या एका प्राचीन स्वप्नाला अर्वाचीन पंख बहाल करणा-या एका अद्भुत यंत्राची चित्तथरारक कथा. वैज्ञानिकांच्या प्रयोगांची, वैमानिकांच्या साहसाची, यशापयशाची, विक्रमांची आणि अपघातांची, सृजनाच्या आनंदाची आणि विनाशाच्या दाहकतेचीही. असंख्य दुर्मीळ चित्रांनी सजलेली, प्रेक्षणीय आणि वाचनीयही... '

ISBN: 978-81-7434-320-8
  • बाईंडिंग ; हार्ड बाऊन्ड
  • आकार : ७" X ९.५"
  • पहिली आवृत्ती : मे २००५
  • सद्य आवृत्ती : मे २००५
  • मुखपृष्ठ ; सतीश देशपांडे'
M.R.P ₹ 600
Offer ₹ 540
You Save ₹ 60 (10%)
Out of Stock

More Books By Mohan Apte | मोहन आपटे