Modi@20 | मोदी @२०
गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून भारताचे पंतप्रधान या नात्याने
सात वर्षांची कारकीर्द पूर्ण करीपर्यंत नरेंद्र मोदी यांनी जी मजल मारली,
तिचा विविध क्षेत्रांमधील मान्यवर साक्षीदारांनी घेतलेला आढावा...
प्रथम तेरा वर्षे राज्यात आणि नंतर केंद्रीय स्तरावर सात वर्षांत
त्यांनी घडवलेल्या परिवर्तनाचा विस्तृत परिचय...
‘अशक्य वाटणार्या अनेक गोष्टी शक्य’ करून दाखवणार्या
एका ‘किमयागार’ नेत्याच्या विलक्षण यशाचे रहस्य उलगडून
दाखवणारा प्रभावी लेखसंग्रह.
प्रस्तावना ‘भारतरत्न’ लता मंगेशकर
सहभागी लेखक पी. व्ही. सिंधू
• शोभना कामिनेनी सुरजित एस. भल्ला • अमीश त्रिपाठी • अमित शाह प्रदीप गुप्ता
• अनंत नागेश्वरन अरविंद पणगडिया • डॉ. शमिका रवी • उदय एस. कोटक अजय माथुर
• अनुपम खेर • अशोक गुलाटी डॉ. देवी शेट्टी • नंदन नीलेकणी • नृपेन्द्र मिश्रा सद्गुरू
• सुधा मूर्ती • अजित डोभाल (कीर्तिचक्रविजेते) मनोज लडवा, भरत बरई • डॉ. एस. जयशंकर
- पहिली आवृत्ती : जानेवारी २०२३
- चित्रकार : मूळ मुखपृष्ठ : अमृता चक्रवर्ती
- मराठी अक्षरलेखन : अक्षर शेडगे
- बाईंडिंग : हार्ड बाईंडिंग
- आकार : ९.५ " X ६ "
- बुक कोड : A-01-2023