Mi Nahi Kunachi | मी नाही कुणाची
' - ती एक मुलगी होती - एका मारवाडी कुटुंबातली. - ती शिकली. - मग ती यथावकाश पत्नी, माता झाली. - मग ती शेतकरी झाली, कवयित्री झाली, लेखिका झाली. - ‘शेतक-यां’चे सगळे प्रश्न, अडचणी, दु:ख अंगावर घेऊन पुन्हा ‘बाई’च्या प्रश्नांचाही हारा तिनं डोक्यावर सांभाळला. - अशा या एका ‘शेतकरी-कवयित्री-लेखिके’ची ही कहाणी! - पूर्णपणे ‘सुफळ’ नव्हे, पूर्णपणे ‘सपुर्ण’ ही नव्हे आणि तरीही ह्रदयाला हात घालणारी. '
ISBN: 978-81-7434-452-6
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : एप्रिल २००९
- सद्य आवृत्ती : एप्रिल २००९
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'