
Marathi Lekhan - Kosh | मराठी लेखन - कोश
* योग्य-अयोग्य लेखनाचे
तऱ्हेतऱ्हेचे ठळक निर्देश
* चकवा देणाऱ्या अनेक शब्दांच्या
योग्य लेखनाचे शास्त्रीय स्पष्टीकरण
मराठी शुद्धलेखनाच्या प्रचलित नियमानुसार
होणारी शब्दांची विविध रूपे
वैशिष्ट्यपूर्ण मांडणीने दाखवणारा
पहिला मराठी शुद्धलेखन कोश
ISBN: 978-93-91469-58-0
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : १ जुलै २००१
- सद्य आवृत्ती : २७ फेब्रुवारी २०२२ - मराठी भाषा दिन
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
- अंतर्गत मांडणी : अरुण फडके
- राजहंस क्रमांक : A-08-2022