
Mantra Guntavnukicha | मंत्र गुंतवणुकीचा
अर्थनियोजनापासून आर्थिक उद्दिष्टांपर्यंत
वाटचाल करण्याचे बहुविध मार्ग असतात.
पैशाची गुंतवणूक आणि त्यासाठीचे विविध पर्याय
म्हणजे अशा मार्गांवरची वाटचाल.
कोणता पर्याय निवडावा?
पीपीएफ ? शेअर्स ? म्युच्युअल फंड ?
सोने ? स्थावर मालमत्ता ? पेन्शन स्कीम ?
कोणताही पर्याय निवडायचा; तर
संशोधन, अभ्यास आणि अनुभव
म्हणजे यशस्वी गुतंवणुकीचा पाया.
वस्तूचे योग्य मूल्यांकन करण्याची क्षमता,
इतरांना न दिसलेली गोष्ट हेरणे
आणि यथायोग्य विश्लेषण
हे यशस्वी गुंतवणू्कदारासाठी आवश्यक गुण.
या गुणांच्या आधारे यशस्वी गुंतवणुकीची
पायाभरणी कशी करावी,
हे सर्वांना उलगडून दाखवणारा -
|| मंत्र गुंतवणुकीचा ||
ISBN: 978-81-943051-1-8
- बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २०२०
- सद्य आवृत्ती : जून २०२१
- मुखपृष्ठ : गिरीश सहस्रबुद्धे
- बुक कोड : B-02-2020