
Moru aani itar katha | मोरू आणि इतर कथा
गाढवू.. मांजरू..
कोंबडू.. वासरू..
बछडा.. मगरू..
पालू.. मोरू..
ही आणि अशी भन्नाट बाळं
या पाच सुंदर पुस्तकात मस्त मोकाट सुटली आहेत
आणि
त्यांच्या प्रेमळ आया त्यांना आवरताहेत.
आपल्या बरोबरच जगणा-या, वाढणा-या
पण आपल्याहून वेगळया असणा-या
आई आणि बाळांच्या मजेशीर गोष्टी
आई आणि बाळ
पाच धम्माल पुस्तकं
ISBN: 978-81-7434-648-3
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ६.२५' X ६.२५'
- पहिली आवृत्ती : डिसेंबर २०१२
- सद्य आवृत्ती : मार्च २०१८
- मुखपृष्ठ : ऋजुता घाटे
- राजहंस क्रमांक : L-06-2012
More Books By Rajiv Tambe | राजीव तांबे

₹126
₹140