Manashri | मनश्री
'ती जन्माला आली. मरता-मरता वाचली. मग तिचं एक-एक व्यंग कळत गेलं. त्यातलं सर्वात मोठं-दृष्टीहीनता. मग सुरू झाल्या अडचणींच्या डोंगरामधल्या अंधारवाटा! ना ती डगमगली. ना तिचे आई-वडील-बहीण हरले. डोळ्यांना पट्टी बांधून जिद्दीनं संसार करणा-या गांधारीइतकंच तिचं काळोखं विश्व समजावून घेणारी खंबीर आई. आणि तिच्या अथक साथीनं मनश्रीनं घेतलेली उत्तुंग भरारी - '
ISBN: 978-81-7434-799-2
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जून २००८
- सद्य आवृत्ती : नोव्हेंबर २०१४
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'