Mansa Jodavi Kashi | माणसं जोडावी कशी?
'मजेत जगावं कसं? - याचा राजमार्ग दाखवला शिवराज गोर्ले यांनी! या विक्रमी पुस्तकाच्याच लेखकाची 'माणसं जोडावी कशी?' - ही नवी लाघवी कलाकृती. वास्तविक माणसं-नाती जोडू पाहणारे आपण, कळत-नकळत काहीवेळा ती तोडूनच टाकतो. म्हणूनच माणसांची किंमत आणि नात्यातली गंमत समजावून सांगणारं हे पुस्तक प्रत्येक 'माणूसप्रेमीनं' वाचावं, मित्र-मैत्रिणींना भेट द्यावं किंवा, नुसतंच जवळ बाळगावं!'
ISBN: 978-81-7434-828-9
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २००५
- सद्य आवृत्ती : एप्रिल २०२३
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'