
Mamachya Gavala | मामाच्या गावाला
नदी, प्राणी, शेते, शाळा आणि अगदी काँप्युटरसुद्धा... मामाच्या गावातल्या अशा अनेक गोष्टींविषयीच्या या कविता! त्या तुम्हाला मामाच्या गावाची भन्नाट सफर घडवून आणतील. चला... मामाच्या गावाला
ISBN: 978-93-95483-54-4
- ISBN - 978-93-95483-54-4
- राजहंस क्रमांक : K-06-2022
- Illustrator - जगदीश पाटील
- अंतर्गत मांडणी - शर्मिली जोशी