Majhi Jeevandhara | माझी जीवनधारा

Majhi Jeevandhara | माझी जीवनधारा

पुळूजसारख्या छोट्याशा गावात बालपण अन् शिक्षण. 

अनेक अडचणींवर मात करून इंजिनीअर बनण्यापर्यंत मजल. 

आपल्या गुणवत्तेच्या बळावर शासकीय सेवेत प्रथम वर्गातील अधिकारपदावर निवड. 

त्यानंतर महाराष्ट्राच्या ‘जलसंपदा विभागा'त मोलाचे योगदान अन् बहुआयामी कर्तृत्व. 

या व्यक्तिमत्त्वाचे नाव आहे सुरेश सोडळ. 

महाराष्ट्रातील जलसंपत्तीचा समतोल व शाश्वत विकास जागतिक संघटनेने 

निर्धारित केलेल्या सूत्राप्रमाणे होण्यासाठी, पुढच्या पिढीचे जीवनमान 

सुसह्य होण्यासाठी, राज्यातील जलक्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आपल्या 

संपूर्ण कारकिर्दीत सुरेश सोडळ सतत प्रयत्नशील राहिले. 

नावीन्य आणि परिश्रम या दोन्ही काठांमधून वाहणारा - 

गुणवत्तेने अन् कौशल्याने समृद्ध असलेला -

 सुरेश सोडळ यांच्या आयुष्याचा प्रवाह 

म्हणजे त्यांची आत्मकथा : माझी जीवनधारा

ISBN: 978-93-95483-25-4
  • पहिली आवृत्ती : डिसेंबर २०२२
  • मुखपृष्ठ व अंतर्गत मांडणी : गिरीश सहस्रबुद्धे
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५'" X ८.५"
  • बुक कोड : L-05-2022
M.R.P ₹ 270
Offer ₹ 243
You Save ₹ 27 (10%)