
Mazi Shikshan Parikrama | माझी शिक्षण परिक्रमा
'नर्मदा परिक्रमेसारखी हीसुद्धा एक परिक्रमा... शिक्षणप्रवाहाच्या घाटा-घाटाने केलेली एका पांथस्थाची परिक्रमा... शिक्षणक्षेत्राचे ताणेबाणे उलगडून दाखविणारी... शिक्षणाचे आकलन उंचावायला मदत करणारी... माझी शिक्षण परिक्रमा '
ISBN: 978-93-86628-20-6
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५' X ८.५'
- पहिली आवृत्ती:जानेवारी २०१८
- सद्य आवृत्ती:जानेवारी २०१८
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी'