
Maza ivla hastakshar | माझं इवलं हस्ताक्षर
'काळ कुठला का असेना कवी मांडत राहील एक विराट कोलाहल. आईच्या दुधातून माझ्या ओठांत उतरलेल्या भाषेत मांडीन मी अवघी कासावीशी. माझ्या वाट्याला आलेल्या काळाच्या तुकड्यावर मी कोरीन माझ इवलं हस्ताक्षर. '
ISBN: 978-81-7434-306-2
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी २००५
- सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २००५
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'