Lorens of Arebia | लॉरेन्स ऑफ अरेबिया

Lorens of Arebia | लॉरेन्स ऑफ अरेबिया

तो होता जन्मानं ब्रिटिश; नाव होतं टी. ई. लॉरेन्स. 

पण आयुष्यभर तो लढला असंघटित अरबांच्या हक्कांसाठी. 

महानायक म्हणून जगभर गाजला 

तो ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ म्हणूनच ! 

अरबांना मुक्ती मिळवून देणा-या 

त्या अवलिया लढवय्याची अद्भुत कहाणी.. 

ISBN: 978-81-7434-590-5
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५' X ८.५'
  • पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०१२
  • सद्य आवृत्ती : डिसेंबर २०१३
  • मुखपृष्ठ : कमल शेडगे
  • राजहंस क्रमांक : J-01-2012
M.R.P ₹ 300
Offer ₹ 270
You Save ₹ 30 (10%)