Kharichya Vata | खारीच्या वाटा
'एक निसर्गरम्य खेडं. तिथं वाढणारा एक किशोरवयीन मुलगा. त्यानं पाळलेली खार. समृद्ध निसर्ग, पीकपाणी, रानमेवा, जनावरं, करामती मित्र यांत रमलेला, गुंतलेला मुलगा. एके दिवशी गावाच्या नदीवर धरण बांधणा-या मशिनरीची घरघर, थोड्याच दिंवसात अख्खा गावगाडा हलतो. नांदत्या वस्त्या उठतात. मुलगा कुटुंबासह गाव सोडतो. ती खार मात्र तिथंच राहते. उमलत्या हळव्या वयातल्या उलथापालथीची सहजपणे सांगितलेली ‘खरी’ गोष्ट. '
ISBN: 978-81-7434-607-0
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग आकार : ५.५' X ८.५'
- पहिली आवृत्ती:जानेवारी २०१३
- सद्य आवृत्ती:जुलै २०१७
- मुखपृष्ठ : ल. म. कडू'